Home | Back to Courses

मराठी टायपिंग कोर्स शिका ५ दिवसात | Learn Marathi Typing

Course Image
Partner: Udemy
Affiliate Name:
Area:
Description: ह्या कोर्स मध्ये आम्ही मराठी टायपिंग सुरुवाती पासून कशी शिकायची हे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. जर तुम्हाला मराठी टायपिंग बद्दल काहीही माहित नसेल तरी तुम्ही ह्या कोर्स च्या मदतीने टायपिंग मध्ये महारथ मिळवु शकता.ह्या कोर्स मध्ये तुम्ही शिकाल:१.मराठी शब्धाची प्रत्येक ओळीची प्रॅक्टिस कसे करणे२.टायपिंग करताना हाताची पोझीसन कसे ठेवणे ३.मराठी टायपिंग साठी ISM V6 सॉफ्टवेअर कसे मिळवणे ४.मंगल फॉन्ट आणि कृती देव फॉन्ट कीबोर्ड लेआऊट मधील अंतर५.मराठी उतारा कश्या प्रकारे टाईप करणे मराठी टायपिंग शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्पेसिअल स्किल्स ची गरज लागत नाही, जर तुम्हाला संगणकाचे थोडे ज्ञान जरी असेल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता.  तुम्ही विद्यार्थी असाल, उत्पादकता सुधारण्याचे उद्दिष्ट असलेले व्यावसायिक, किंवा संगणक वापरात मूलभूत कौशल्य निर्माण करू पाहणारे, हा अभ्यासक्रम विविध प्रेक्षकांना सामावून घेण्यासाठी तयार केलेला आहे. मूलभूत संगणक साक्षरतेची पूर्वतयारी म्हणून शिफारस केली जाते, ज्यामुळे संगणकाच्या वापराची मूलभूत माहिती असलेल्यांना अभ्यासक्रम प्रवेशयोग्य होतो. एकूणच, हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आणि विविध पार्श्वभूमी आणि व्यवसायातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे ज्यांना संगणक टायपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची आहे. संगणक टायपिंग कोर्सचा उद्देश संगणक कीबोर्डवर कार्यक्षम आणि अचूक टायपिंगसाठी आवश्यक कौशल्ये आणि तंत्रे सहभागींना सुसज्ज करणे आहे.मित्रांनो जर तुम्हाला काहीही चुका न करता मराठी टायपिंग करायची असेल तर हा कोर्स नक्की घ्या.
Category: Teaching & Academics > Language Learning > Marathi Language
Partner ID:
Price: 19.99
Commission:
Source: Impact
Go to Course